बीडमध्ये ‘लाडकी बहीण’च्या समित्यांमध्ये राष्ट्रवादीचाच वरचष्मा. भाजप , शिवसेना(शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्या प्रचंड नाराजी.
बीडमध्ये ‘लाडकी बहीण’च्या समित्यांमध्ये राष्ट्रवादीचाच वरचष्मा. भाजप , शिवसेना(शिंदे गट) यांच्यात कार्यकर्त्या प्रचंड नाराजी. रोखठोक न्युज वार्ताहर सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी स्थानिक पातळीवर अशासकीय समित्यांचे…