गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी शहरातील चौकाचौकात सि.सि.टिव्ही कॅमेरे बसवा.- जयाताई राऊत
गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी शहरातील चौकाचौकात सि.सि.टिव्ही कॅमेरे बसवा.- जयाताई राऊत रोखठोक न्युज वार्ताहर केज शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत त्या कारणाने जनते मध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिक भयभीत झाले आहेत.…