• Thu. Sep 17th, 2026

धारदार शस्त्राने हल्ला एक जखमी.

Bybaba maske

Mar 5, 2024

धारदार शस्त्राने हल्ला एक जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

शहरातील वकीलवाडी सारख्या गजबजलेल्या भागामध्ये मंगळवारी सकाळी एकावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सदरील हल्ल्यामध्ये एक साठ वर्षीय इसम गंभीर झाला असून त्यास उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

वकीलवाडी भागातील गणपती मंदिर परिसरात त्याच भागामध्ये राहणारे फर्निचर व्यावसायिक गिरधारी रामकरण शिल्लक हे गणपतीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला यामध्ये गिरधारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले आहे. सदरील घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!