पुन्हा बीड जिल्ह्य़ात गांजा वर कारवाई,पंकज कुमावत यांनी धाड टाकून केला १ लाख ४४ हजार रु चा गांजा जप्त.
पुन्हा बीड जिल्ह्य़ात गांजा वर कारवाई धारूर तालुक्यात पिंपरवडा येथे शेतात कापसाच्या पिकात गांजा लागवड पंकज कुमावत यांनी धाड टाकून केला १ लाख ४४ हजार रु चा गांजा जप्त रोखठोक…