एसटी, कार धडकून भीषण अपघात; तुळजापूर येथे दर्शनासाठी जाताना काळाची झडप अपघातानंतर नागरिक उतरले रस्त्यावर
एसटी, कार धडकून भीषण अपघात; तुळजापूर येथे दर्शनासाठी जाताना काळाची झडप अपघातानंतर नागरिक उतरले रस्त्यावर रोखठोक न्यूज वार्ताहर माजलगाव तेलगाव रस्त्यावर कार आणि एसटीच्या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू…
