केजमध्ये भूमाफियांचा धुमाकूळ! प्रसाद गृहनिर्माण संस्थेत अवैध लेआउट अन् ‘ओपन स्पेस’ची बेकायदेशीर विक्री?मंजूर ४८ ऐवजी १० अतिरिक्त प्लॉट्स पाडून विक्रीचा आरोप; राष्ट्रसंत भगवान बाबा चौक परिसरातील मोकळ्या जागेवरही डल्लानगरपंचायत प्रशासनातील ‘गब्बर’ तर नव्हे? प्लॉट दिसला की ज्याच्या तोंडाला पाणी सुटतंय, अशी नागरिकांमध्ये संतप्त चर्चा!
केजमध्ये भूमाफियांचा धुमाकूळ! प्रसाद गृहनिर्माण संस्थेत अवैध लेआउट अन् ‘ओपन स्पेस’ची बेकायदेशीर विक्री? मंजूर ४८ ऐवजी १० अतिरिक्त प्लॉट्स पाडून विक्रीचा आरोप; राष्ट्रसंत भगवान बाबा चौक परिसरातील मोकळ्या जागेवरही डल्ला…
