• Fri. Sep 18th, 2026

बाळासाहेब आंबेडकर व मनोज जरांगे-पाटील यांची रात्री अंतरवली सराटी येथे भेट. जरांगे-पाटील बाळासाहेब आंबेडकर एकत्र निवडणूक लढवणार?

Bybaba maske

Mar 27, 2024

बाळासाहेब आंबेडकर व मनोज जरांगे-पाटील यांची रात्री अंतरवली सराटी येथे भेट.

जरांगे-पाटील बाळासाहेब आंबेडकर एकत्र निवडणूक लढवणार?

रोखठोक न्युज वार्ताहर 

काल रात्री आचानक बाळासाहेब आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटील यांची त्यांच्या गावी अंतरवली सराटी येथे भेट घेतली व चर्चा केली ही चर्चा मनोज जरांगे-पाटील व बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र येऊन निवडणूक लढवणार या विषयी चर्चा झाल्याच बोलले जात आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक मिडीयाशी चर्चा करताना सांगीतले की भेटलो म्हणजे सकारात्मक चर्चा झाली पण काय झाली ते आज सांगणार नाही किंवा आज च्या बैठकीत सांगणार नाही.

तर मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितल की मी गावो गावी मराठा बांधवांना निरोप पाठवला आहे की तुम्ही ठरवा उमेदवार द्याचा का अपक्ष उमेदवार उभे करायचा हा निर्णय सर्वस्वी मराठा बांधवांन वर आहे.ते म्हणले तरच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल नाहीतर माझा लढा हा मराठा आरक्षणासंदर्भात चालु राहील व मी जो पर्यंत मराठा आरक्षण भेटणार नाही तो पर्यंत शांत बसणार नाही पुढील दिशा ही 30 तारखेच्या बैठकीत घेतली जाईल.

या वेळेस बाळासाहेब आंबेडकर सोबत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किसन चव्हाण व महाराष्ट्र प्रवक्ते फारूक अहमद सोबत होते.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!