• Fri. Sep 18th, 2026

खा. बजरंग सोनवणे यांच्या भव्य सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा.माजीमंत्री अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार सत्कार सोहळा.

Bybaba maske

Jul 7, 2024

खा. बजरंग सोनवणे यांच्या भव्य सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा.

माजीमंत्री अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार सत्कार सोहळा.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार पदाची शपथ घेऊन दिल्लीहून पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असलेल्या शेतकरीपुत्र खा. बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या भव्य अशा सत्कार सोहळ्याचे आयोजन केज येथे सोमवार दि.८ जुलै रोजी करण्यात आले आहे. भूमिपुत्राच्या या सत्कार सोहळ्याचे आयोजन स्वागत अध्यक्ष शिवाजी चौधरी व भाई मोहन गुंड यांनी केले आहे तरी या सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन युवा नेते कपील मस्के यांनी केले आहे.

बीड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार पदाची शपथ घेऊन दिल्लीहून पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असलेल्या शेतकरीपुत्र खा. बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या भव्य अशा सत्कार सोहळ्याचे आयोजन केज येथे सोमवार दि.८ जेलै रोजी सकाळी करण्यात आले आहे. माजीमंत्री अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विठाई मंगल कार्यालयात पार पडणाऱ्या या सोहळ्यास आ. संदीप क्षीरसागर, रा. कॉ. चे युवाप्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सहाय्यक संचालक डॉ अशोक थोरात, माजी आ. पृथ्वीराज साठे, कालिदास आपेट, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे, माजी सभापती बालासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, माजी सभापती राजेसाहेब (पापा) देशमुख, कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, शिवसेना उबाठा तालुकाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, माजी नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, रा.कॉ.प.च्या कार्याध्यक्षा संजीवनी देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे, जेष्ठ नेते सय्यद साजेद अली, रा.कॉ.प.चे केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अंगद इंगळे, रा. कॉ.प.चे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख, शिवसंग्रामचे केज तालुकाध्यक्ष नामदेव गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी केज ख.वि. संघाचे चेअरमन बालासाहेब बोराडे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ठोंबरे, माजी जि.प. सदस्य सुरेश पाटील, उमाकांत भुसारी, प्रेमचंद कोकाटे, महेश गायके, महादेव लाड, युवराज दादा काळे, कबीर इनामदार, शमशोद्दीन इनामदार, प्रकाश कामाजी, महादेव सूर्यवंशी, युवराज दादा गोरे, केजचे जेष्ठ नागरिक उत्तम अप्पा मस्के, दिलीप गुळभिले, गोविंद कणसे, तस्लीम इनामदार, हाजी अमजद खतीब, लालासाहेब वायचसे, शितलताई लांडगे, नसरीन बागवान, कुलदीप करपे, विकास मिरगणे, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, सक्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, झुंजार पत्रकार संघ अध्यक्ष नंदकुमार मोरे,पुरोगामीचे रंजित घाडगे,विश्वगामीचे अजय भांगे,संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब मस्के,  या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी आपल्या भूमिपुत्राच्या होणाऱ्या या भव्यदिव्य अशा सत्कार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आवाहन युवा नेते कपील मस्के यांनी केले आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!