• Fri. Sep 18th, 2026

विचित्र अपघातात तीन जण ठार ते दहा ते वीस जण जखमी. बीड बायपास हॉटेल 5G जवळ मोठा अपघात.

Bybaba maske

Jul 8, 2024
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?

विचित्र अपघातात तीन जण ठार ते दहा ते वीस जण जखमी.

बीड बायपास हॉटेल 5G जवळ मोठा अपघात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड बायपास वर हॉटेल फाईव्ह जी जवळ मोठा अपघात झाला असून या अपघातात तीन जण ठार झाले तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक महिती सामोर येत आहे.

याबद्दल मिळालेली अधिक माहती अशी की, मांजरसुंबा कडून औरंगाबाद कडे आयशर टेम्पो जात असताना त्याला रस्ता न समजल्याने त्याने बायपास वरून शहराकडे टेम्पोचा टर्न घेतला यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला व तो अपे रिक्षाला जाऊन धडकला, नंतर दोन ते तीन मोटरसायकल यांना धडक दिली, नंतर गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या छोट्या हत्तीला ही धडक दिली, या अपघातात तीन जण ठार झाल्याची प्रथम दर्शनी लोकांकडून माहिती मिळत आहे. तर दहा ते बारा जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचे समजते. जखमी रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असल्याची माहिती ही समोर येत आहे

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!