अंबाजोगाई – अहमदपूर मार्गावर गिरवली पाटीवर झाला अपघात एक ठार एक जखमी
अंबाजोगाई – अहमदपूर मार्गावर गिरवली पाटीवर झाला अपघात एक ठार एक जखमी रोखठोक वार्ताहर अंबाजोगाई- अहमदपूर महामार्गावरील गिरवली पाटी येथे रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या अनधिकृत चौकाला कारची जोरात धडक लागून…
