गावी निघालेल्या दाम्पत्याला अडविले; पतीला मारहाण, तर पत्नीवर अत्याचार
गावी निघालेल्या दाम्पत्याला अडविले; पतीला मारहाण, तर पत्नीवर अत्याचार रोखठोक न्युज वार्ताहर दुचाकीवरून गावाकडे जाणाऱ्या जोडप्याला तिघांनी रस्त्यात अडवले. पतीला बेदम मारहाण करत ३८ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना…
