सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात एकजण जागीच ठार तर १६ जखमी;तिघांची प्रकृती चिंताजनक
सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात एकजण जागीच ठार तर १६ जखमी;तिघांची प्रकृती चिंताजनक रोखठोक न्युज वार्ताहर तुळजापूर येथे दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या क्रुझरला अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत एकजण ठार तर १६ जण…
