कर्तव्यात कसूर करणारे बीडीओं? यांचा कामचुकार ग्रामसेवकांच्या डोक्यावर हात?केज तालुक्यात बायोमेट्रिक हजेरी प्रणालीला मुहुर्त कधी? ग्रामसेवकांची मनमानी, ग्रामस्थ हैराण !
कर्तव्यात कसूर करणारे बीडीओं? यांचा कामचुकार ग्रामसेवकांच्या डोक्यावर हात? केज तालुक्यात बायोमेट्रिक हजेरी प्रणालीला मुहुर्त कधी? ग्रामसेवकांची मनमानी, ग्रामस्थ हैराण ! रोखठोक न्युज वार्ताहर केज तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचे…
