भरदिवसा डॉक्टरचे दोन लाख रुपये हिसकावून चोरटे पसार
भरदिवसा डॉक्टरचे दोन लाख रुपये हिसकावून चोरटे पसार रोखठोक न्युज वार्ताहर अंबाजोगाई – बँकेतून दोन लाखांची रक्कम काढून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या डॉक्टरची हँडलला अडकवलेली पैशाची बॅग हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्याची…
