जलजिवन मध्ये घोटाळा करून किती दिवस लपणार विष्णू घुले. कधीना कधी हिशोब देव्याच लागणार!! रोहन गंलाडे यांचे जलजीवन च्या चौकशी साठी 6 जुलैपासून आमरण उपोषण. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व जलजीवन मिशन योजनेची सरमिसळ केली?
जलजिवन मध्ये घोटाळा करून किती दिवस लपणार विष्णू घुले. कधीना कधी हिशोब देव्याच लागणार!! रोहन गंलाडे यांचे जलजीवन च्या चौकशी साठी 6 जुलैपासून आमरण उपोषण. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व जलजीवन मिशन…
