चिंचोली सर्कलमधील 10 गावाच्या जलजिवन घोटाळ्याच्या चौकशी साठी आमरण उपोषण. सुशांत खवतड व विष्णु घुले घोटाळा उघडकीस येणार का? केज पंचायत समितीसमोर रोहन गंलाडे यांचे उद्या पासून आमरण उपोषण.
चिंचोली सर्कलमधील 10 गावाच्या जलजिवन घोटाळ्याच्या चौकशी साठी आमरण उपोषण. सुशांत खवतड व विष्णु घुले घोटाळा उघडकीस येणार का? केज पंचायत समितीसमोर रोहन गंलाडे यांचे उद्या पासून आमरण उपोषण. रोखठोक…
