लक्ष्मण हाकेंची निकटवर्तीय पवन करवर यांच्यावर प्राणघातक हल्ला; 40 जणांकडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण, गंभीर जखमी
लक्ष्मण हाकेंची निकटवर्तीय पवन करवर यांच्यावर प्राणघातक हल्ला; 40 जणांकडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण, गंभीर जखमी रोखठोक न्यूज वार्ताहर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावर सावरगाव परिसरात प्राणघातक…
