एक छत्री असणारा मटका धंदा, आता अनेक टोळ्यांनी घेरला आहे आता तो प्रत्येक गावा–गावात पोहोचला आहे,पोलीसांकडून शोधून कारवाई केले नाहीतर, “रोखठोक न्यूज” मालकाची यादी प्रसिद्ध करणार.
एक छत्री असणारा मटका धंदा, आता अनेक टोळ्यांनी घेरला आहे आता तो प्रत्येक गावा–गावात पोहोचला आहे (भाग दोन) रोखठोक न्यूज | वार्ताहर केज तालुक्यात एकेकाळी एका छत्राखाली चालणारा मटका धंदा…
