माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; दूरदृष्टीतून उभे राहिले विकासाचे भक्कम पाय
माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; दूरदृष्टीतून उभे राहिले विकासाचे भक्कम पाय अंबाजोगाई/केज | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या माजी मंत्री व पाच वेळा आमदार राहिलेल्या विमलताई मुंदडा…
