बीड तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी गृप ग्रामपंचायत माजी मंत्री जयदत्तजी आण्णा क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली खर्डेवाडी तांदळ्याचीवाडी हि गाव माजी खासदार कै केशरकाकुंच्या विचारांना कायम मानणारी होती पुढे जयदत्तजी आण्णा क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली हि गाव कायम क्षिरसागरांच्या हाकेला ओ देनारी आहेत हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं गावची ग्रामपंचायत म्हणल की गटतट आलेच पण गेली पाच वर्षे खर्डेवाडी गावातिल तरुण आवधुत विठ्ठल भोसले यांनी जनसामान्यांच्या पडल त्या कामाला सुरुवात केली आणी बघता बघता लोकांच्या गळ्यातील ताईत बनले व होऊ घातलेल्या ग्रामपंचायत मध्ये आवधुत भोसले सारखं युवा नेतृत्व ग्रामपंचायत कारभारात कारभारी म्हणून आसले पाहिजेत असंही चर्चा गावकऱ्यांत होऊ लागली व ह्याच चर्चेला मृतरुप देण्यासाठी हा विषय कार्येकरत्यानी जयदत्तजी आण्णा क्षिरसागर यांच्या कानावर घातला व व आण्णाचां आदेश मिळताच कार्येकरते कामाला लागले या गृप ग्रामपंचायत मध्ये किमान तिन पॅनल पडतील आसी परिस्थिती तयार झाली व दोन पॅनल नी आपआपले फॉर्म भरले पण आलेल्या आदेशान ग्रामपंचायत बिनविरोध कशी काडायची यासाठी अर्जुन भोसले,संपत भोसले, ज्ञानोबा भोसले,रोहिदास भोसले,अर्जुन तांदळे, ऊध्दव बापु भोसले सर्जेराव तांदळे, पांडुरंग तांदळे,दलमिर पठाण, बाबासाहेब सरमल, बाबासाहेब तांदळे,रामदास भोसले, रमेश भोसले, रामलिंग तांदळे, डॉ विलास काळकुटे,छञभुज तांदळे, नवनाथ भोसले ,रामराजे काळकुटे,सुशेन भोसले यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली व सरपंच पदासाठी अवधूत विठ्ठल भोसले तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी
रोहिणी वसुदेव भोसले,मोहरबाई लक्ष्मीकांत भोसले, दत्तात्रय जगन्नाथ भोसले,बाबाराव मगण भोसले, सखुबाई अर्जुन सानप, गणेश महादेव तांदळे, प्रियांका प्रदिप तांदळे यांची नाव फायनल करन्याचा ठराव दोन्ही पॅनल ने पक्का केला व पाली गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकररावजी कदम व नानासाहेब काकडे यांच्याशी चर्चा करून बिनविरोध निवडीची घोषणा करत उर्वरित फॉर्म काडुन घेत गेल्या ४५ वर्षात ग्रामपंचायत निवडणुकीत भिडनारी गावकि आणी भावकी अबाधित राखण्याच काम करत बालाघाटावर एक नवा आदर्श निर्माण केला या बिनविरोध निवडी मागे जयदत्तजी आण्णा क्षिरसागर याचां मोलाचा वाटा आहे.