• Thu. Sep 17th, 2026

बीड लोकसभे साठी पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर.  

Bybaba maske

Mar 13, 2024

बीड लोकसभे साठी पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर.

 

रोखठोक न्युज वार्ताहर

भाजप ने आपली दुसरी लोकसभेच्या उमेदवाराची यादी जाहीर केली असुन बीड मधुन गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या मा.मंत्री पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली.त्याच्या धाकट्या भगिनी सध्याच्या खासदार प्रितमताई मुंडे यांची उमेदवारी कापून पंकजाताई यांना उमेदवारी दिली.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!