• Fri. Sep 18th, 2026

वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार जाहीर.  नागपूर,कोल्हापूर मध्ये काँग्रेस ला पाठींबा  घराणेशाही विरोधात गरिब उमेदवार देणार.

Bybaba maske

Mar 27, 2024

वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार जाहीर.

नागपूर,कोल्हापूर मध्ये काँग्रेस ला पाठींबा

 घराणेशाही विरोधात गरिब उमेदवार देणार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

आज अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी 8 जागेवर उमेदवार जाहीर केले

इथल्या सामंती मानसिकता असलेल्या लोकाना फक्त पवार, गांधी, ठाकरे, पाटिल, देशमुख, गड़करी, फड़नविस हेच नावं माहित आहेत या घराणेशाही विरोधात गरिब ओबीसी, मुस्लिम,जैन,मराठा सुक्ष्म वंचित समाजातील उमेदवार देणार व यांना निवडून आणणार अशी घोषणा करून 8 उमेदवार जाहीर केले व नागपूर येथील नितीन गडकरी विरोधातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला.

1)अकोला-प्रकाश आंबेडकर 

2)भंडारा गोंदीया- संजय केवट

3)अमरावती-प्राजक्ता पल्लेवार

4)गडचिरोली-हितेष मडावी

5)चंद्रपूर-राजेश बेले

6)बुलढाणा- वंसत मगर

7)वर्धा-रांजेद्र सांळूखे

8)यवतमाळ-वाशिम-खेमसिंग पवार

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!