• Fri. Sep 18th, 2026

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी मुबाशीर खतीब यांची निवड

Bybaba maske

Apr 6, 2024

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी मुबाशीर खतीब यांची निवड

रोखठोक न्युज वार्ताहर 

राष्ट्रीय पातळीवर पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढत असलेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी पत्रकार मुबाशीर खतीब यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढागळे, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य अध्यक्ष संतोष जाधव ,राज्यसचिव निलेश ठाकरे व शंकर सिंह ठाकुर मराठवाडा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार बीड न्युज १ चे संपादक मुबाशीर खतीब यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या ” मराठवाडा उपाध्यक्ष ” पदी निवड करण्यात आली आहे.विवीध पत्रकार संघात आजवर विविध पदावर केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवार, पत्रकार बांधव यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येते आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!