• Fri. Sep 18th, 2026

डॉक्टर च्या बायकोचे ५ तोळे सोने उजळून देण्याच्या बहाण्याने लांबवले.

Bybaba maske

Apr 10, 2024

डॉक्टर च्या बायकोचे ५ तोळे सोने उजळून देण्याच्या बहाण्याने लांबवले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

घरात भाड्यांना भितींना पडलेले डाग स्वच्छ करुण देतो आम्ही कंपनी मार्फत आलोत अशी बतावनी करुण डॉक्टर पत्नीला बोलण्यात संमोहित करुण ५ तोळे दागीने लंपास केल्याची घटना गेवराई शहरात घडली आहे

या घटने प्रकरणी सविस्तर माहिती अशी गेवराई शहरातील महेश कॉलनी येथे राहणाऱ्या डॉ पत्नीला दोन अज्ञात तरुणानी बतावणी करुण गळ्यातील ओळख पत्र दाखवुन आम्ही कंपनी मार्फत आलो आहोत कंपनीचा प्रोडक्ट आहे तुमच्या घरातील भाड्यावरील भितीवरील पडलेले डाग स्वच्छ करुण देतो मोफत असे सांगुन घरात प्रवेश केला घरातील तांब्याचे भांडे स्वच्छ करुण दाखवले व डॉ पत्नीचा विश्वास संपादन केला त्यांच्याशी बोलतांना संमोहित करुण घरातील दागीने घेवुन या ते उजळुन देतो सांगुन ५ तोळ्याचे दागीने चोरट्याने लंपास केले असल्याची घटना दि मंगळवार सकाळी १० वा सुमारास शहरातील महेश कॉलनी येथे राहणारे डॉ मनोज झंवर यांच्या पत्नी सौ चंदा मनोज झंवर यांच्या घरी घडली या चोरटे सिसीटिव्हि फुटेज मधे आले आहे घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती

शहरा बाहेर वसाहतीत चोरटे दिवसा हात सफाई करत आहेत अश्या प्रकाराची  पोलीसांनी लवकरात लवकर चौकशी करुन चोरट्यांचा शोधा घ्यावा मागणी नागरीकांनी केली आहे

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!