बजरंग सोनवणे यांना केज शहरातून मताधिक्य देणार:काँग्रेस शहराध्यक्ष सचिन रोडे
रोखठोक न्युज वार्ताहर
साधी राहणीमान, उच्य विचारसरणी आणि प्रत्येक व्यक्तीशी जोडलेली नाळ या मुळे सर्वांना परिचित असणारे बजरंग बप्पा सोनवणे यांना आदरणीय खा सौ रजनीताई पाटील यांच्या नेर्तृत्वाखाली केज शहरातून मताधिक्य देऊन विजयाचा गुलाल केज मधुन लावण्याचा निर्धार युवक काँग्रेसचे केज शहर अध्यक्ष सचिन रोडे यांनी केला महाविकास आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे यांना सर्व सामान्य बहुजन जनतेने त्यांना निवडून देण्यासाठी ही निवडणुक जनेतेने हाती घेतली आहे
केज शहरा मध्ये बजरंग बप्पा सोनवणे हे नेहमीच जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांना मतदान रुपी आशीर्वाद ही जनता नक्कीच देईल गेल्या दहा वर्षा पासुन रखडलेला विकास हा बजरंग बप्पा प्रत्येक गावागावात पोहचवतील हा विश्वास आहे
