• Fri. Sep 18th, 2026

चारचाकीची दुचाकीसह बैलगाडीला धडक; १ ठार ३ गंभीर जखमी

Bybaba maske

May 19, 2024

चारचाकीची दुचाकीसह बैलगाडीला धडक; १ ठार ३ गंभीर जखमी

रोखठोक न्युज वार्ताहर 

खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सहा वाजता तेलगावकडून माजलगावकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यानंतर चारचाकीने बाजूला असलेल्या बैलगाडीला देखील धडक दिली. अपघातात दुचाकीवरील रतन कांबळे (४५) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेल्या मनीषा सुरेश वाघमारे (४०), लक्ष्मी लखन कदम (३०) व कार्तिक लखन कदम (३) गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तेलगाव येथील ट्रॉमा केअरच्या रुग्णवाहिकेचे डॉ. एम.बी. गायकवाड, चालक शाम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. सुभाष बडे यांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!