केज, अंबाजोगाई ४१३ बुथवर २ लाख ६२ हजार ८७९ मतदारांनी केले लोकसभेचे मतदान झाले.
उर्वरित बुथची गाव निहाय मतदान माहिती पुढील प्रमाणे.
केज शहरात मतदान टक्का कमी राहीला!!
रोखठोक न्युज वार्ताहर
केज व अंबाजोगाई तालुक्यात लोकसभेसाठी ४१३ बुथवर लोकसभेचे मतदान झाले. त्या उर्वरित बुधची माहिती पुढील प्रमाणे.
बुक्र. २४० शेपवाडी मतदार ९२८ झालेले मतदान ७७२, बु क्र. २४१ शेफवाडी एकूण मतदान २७२, झालेले मतदान ४५३. बूक्र. २४२ वर ५९४ पैकी ५२८, बूथ क्र. २४३ सेफवाही ७७३ पैकी ५१०, बूथ क्र २४४ दस्तगीर बाड़ी ४०२ पैकी ३२४, बूथ क्र. २४५ मगरवाडी ७३७ पैकी ५६६, बूथ क्र. २४६ मोरेवाही ८२६ पैकी ६११, बूथ क्र २८७ मोरेवाडी ८१४ पैकी ५०१, बूथ क्र, २४८ मोरेवाडी ९२३ पैकी ५२८ बूथ क्र २५९ मोरेवाही १२०६ पैकी ७१८, बुथ क्र. २५० चतुरवाडी ३१३ पैकी २४३, बुथ क्र. २११ चतुरवाडी ८७० पैकी ६३३. बुध क्र. २५२ श्रीपतराया वाही ५४९ पैकी ४८१, बुथ क्र. २५३ कोरडी ११९६ पैकी ८३९, बुथ क्र. २५४ होळ १३६२ पैकी ९७८, बुध क्र. २५५ होळ १०१७ पैकी ७५०, बुध क्र. २५६ होळ ११९२ पैकी ७३४. यूथ क्र. २५७ होळ १०६४ पैकी ७५४, बुध क्र. २५८ भाटुंबा ६८० पैकी ४२७, बुध क्र. २५९ भाटुंबा ७२६ पैकी ५५४, यूथ क्र. २६० ढाकेफळ ६१० पैकी ५०६, बुथ क्र. २६१ ढाकेफळ ७६२ पैकी ६२३, बुध क्र. २६२ केज ११२८ पैकी ८४४, बुथ प्रा. २६३ केज ६६८ पैकी ४८२, बुध क्र.२५४ केज ११४८ पैकी ६९४, बुध क्र. २६५ केज १३९६ पैकी ८५६, बुथ क्र. २६६ केज ९८१ पैकी ६६६, बुथ क्र. २६७ केज ११४२ पैकी ७७३, बुथ क्र. २६८ केज ८४४ पैकी ५५४, बुध क्र. २६९ केज ६२५ पैकी ४०२, बुध क्र. २७० केज १२५० पैकी ९२४, बुध क्र. २७१ केज ११५६ पैकी ८०८, बुध क्र. २७२ केज ११४८ पैकी ८१५, बुध क्र. २७३ केज ८९१ पैकी ५२४, बुध क्र. २७४ केज १०४९ पैकी ६२९, बुध क्र. २७५ केज ६५७ पैकी ३२९, बूथ क्र. २७६ केज ६९६ पैकी ३९७, बुध क्र. २७७ केज ९४० पैकी ५३१, बुथ क्र. २७८, केज ७१५ पैकी ४३८, बुथ क्र.२७९ केज ७६७ पैकी ४२३. बुथ ब्रा. २८० केज ७८४ पैकी ५५२, बुथ क्र. २८१ केज ७८८ पैकी ४८९, बुथ ब्रा २८२ केज ८३२ पैकी ५१९, बुध क्र. २८३ केज ९२७ पैकी ५५१, बुथ क्र. २८४ केज ७९६ पैकी ५१५, बुथ क्र. २८५ केज १०४ पैकी ६४३, बुध क्र. २८६ टाकळी ६८३ पैकी ६१५, बुध क्र. २८७ टाकळी ७१३ पैकी ६५६, बुध क्र. २८८ टाकळी १२७१ पैकी ९२७ बुथ क्र. २८९ दोन गाव ७७० पैकी ६६७, बुध क्र. २९० शिरपुरा ७५५ पैकी ६९२, बुथ क्र.२९१ आरणगाव ११६६ पैकी ९२०, बुथ क्र. २९२ मालेवाडी ९२९ पैकी ६६४, बुध क्र. २९३ गदळेवाडी ४९६ पैकी ३८१, बुथ क्र. २९४ नाहोली ८४८ पैकी ६७६, बुध क्र.२९५ ना होली ८५५ पैकी ६९५. बुध क्र. २९६ काळेगाव घाट १०२५ पैकी ६३७, बुध क्र. २९७ काळेगाव घाट ८९६ पैकी ५८६, बुध क्र. २९८ हनुमान पिंपरी ११३७ पैकी ७६५, बुध क्र. २९९ केवड ८८८ पैकी ६००, बूथ क्रमांक ३०० बोबडेवाडी ८८६ पैकी ६१८, बूथ क्रमांक ३०१ सोनी जवळा ९८५ पैकी ६८६, बुथ क्र. ३०२ सोने जवळा १००८ पैकी ७४०, • बुथ क्र.३०३ सारणी अ १०१८ पैकी ८३८, बुथ क्र.३०४ सारणी अ ९७२ पैकी ७३६, बुध क्र. ३०५ लाडेगाव ९६३ पैकी ७३७. बुथ क्र. ३०६ लाडेगाव ९६६ पैकी ६९६. बुथ क्र. ३०७ दिपेवडगाव ८५० पैकी ६६७, बुथ क्र.३०८ लोखंडी सावरगाव ७०० पैकी ५०९, बुध क्र. ३०९ लोखंडी सावरगाव ६५५ पैकी ४७९, बुध क्र. ३१० लोखंडी सावरगाव १४५८ पैकी ९०२, बुध क्र.३११ वरप गाय १३४० पैकी ८९०, बुथ क्र. ३१२ कोळ कानडी ११२२ पैकी ७८४, बुध क्र. ३१३ डिघोळ आंबा १०३५ पैकी ६३२, बुथ क्र. ३१४ दिघोळ आंबा १०१९ पैकी ७२८, बुध क्र. ३१५ पळसखेडा ९१० पैकी ६६१, बुध क्र. ३१६ जवळबन १२६९ पैकी ९७७, बूध क्रमांक ३१७ जवळबन ११९७ पैकी ८१६, बुथ ब्रा. ३१८ आनंदगाव सारणी ८१४ पैकी ५६२, बुध क्र. ३१९ आनंदगाव सारणी ९५९ पैकी ७३२. बुथ क्र. ३२० शेलगाव गांधी ९३४ पैकी ६९९, बुथ क्र. ३२१ साळेगाव ९७४ पैकी ६५३, बुध क्र.३२२ साळेगाव ९९३ पैकी ७३६, बुथ क्र.३२३ साळेगाव ९८८ पैकी ७१२, बुथ क्र.३२४ चिंचोली माळी १२०३ पैकी ७८७, बूथ क्रमांक ३२५ चिंचोली माळी १२७१ पैकी ८०२, बुथ ब्रा.३२६ चिंचोली माळी १२४८ पैकी ८८२, बुध क्र.३२७ सारूक वाडी ५८८ पैकी ५४१, बुध क्र. ३२८ कापरेवाडी ३९६ पैकी ३१३. बुथ क्र. ३२९ दैठणा ७३१ पैकी ५१९, बुथ क्र. ३३० राजेगाव ८२० पैकी ६३०, बुध क्र.३३१ शिरूर घाट १०९१ पैकी ७४३, बुध क्र. ३३२ शिरूर घाट ६६० पैकी ४३७, बुथ क्र. ३३३ शिरूर घाट ६५२ पैकी ४४१, बुध क्र. ३३४ नांदुर घाट १००७ पैकी ६६४, बुध क्र.३३५ नांदूर घाट १३११ पैकी ७४९, बुध क्र. ३३६ नांदुर घाट १०६० पैकी ६१०, बुध क्र.३३७ नांदुर घाट १४१३ पैकी ८६४. बुथ क्र.३३८ नांदूर घाट ११५६ पैकी ९०५, बुथ क्र. ३३९ पी घाट ६९५ पैकी ५०२, बूथ क्रमांक ३४० बोरगाव बुद्रुक ८९८ पैकी ५९८, बुथ क्र. ३४१ बोरगाव बुद्रुक ९०९ पैकी ५८८, बुथ क्र. ३४२ वरपगाय ९४१ पैकी ५८८, बुध क्र. ३४३ वरपगाय ९३९ पैकी ५४८ बुध क्र. ३४४ डोका ७२१ पैकी ५९८. बुथ क्र. ३४५ हातगाव ९३५ पैकी ८१०, बुध क्र.३४६ सातेफळ १२५४ पैकी १०५४, बुथ क्र. ३४७ गोटेगाय ९८० पैकी ७२७, बुध क्र. ३४८ मोठेगाव ३३० पैकी २३९, बुध क्र.३४९ युसूफ वडगाव १०९५ पैकी ८००, बूथ क्रमांक ३५० युसुफ वडगाव ४८१ पैकी ३२८, बुथ क्र.३५१ युसुफ वडगाव १२२६ पैकी ८०५, बुध क्र. ३५२ युसुफ वडगाव ११७३ पैकी ७७७, बुथ क्र. ३५३ पाथरा ४१९ पैकी ३५३, बुध क्र.३५४ पैठण ७७८ पैकी ५३६. बुध क्र.३५५ पैठण ९५० पैकी ७४६, बुध क्र.३५६ सावळेश्वर १२७० पैकी९६१.. बुथ क्र. ३५७ बोरी सवरगाव ६३८ पैकी ३७०, बुध क्र. ३५८ बोरी सावरगाव ७७२ पैकी ४९६, बुध क्र. ३५९ औरंगपूर ६२४ पैकी ४६०, बुथ क्र. ३६० कानही बदन ७०४ पैकी ५९३, बुथ क्र. ३६१ कानडी बदन ६७२ पैकी ५१३, बुध क्र.३६२ हिवरा खा ७३७ पैकी ५७०, बुथ क्र.३६३ माकेगाव ११०८ पैकी ७९९, बुध क्र. ३६४ कुंबेफळ ११७२ पैकी ८१०, बुध क्र.३६५ कुंबेफळ ७३२ पैकी ५३८. बुथ क्र.३६६ कुंबेफळ ६९० पैकी ५२६. बुध क्र. ३६७ नांदडी ८२७ पैकी ५५८, बुथ क्र.३६८ खुडेगाव १२९८ पैकी ८४३.. बुध क्र. ३६९ आवसगाव ६३५ पैकी ४९९, बुथ क्र. ३७० आवसगाव ६७० पैकी ४९६, बुथ क्र.३७१ वाकडी २८४ पैकी २४२, बुथ क्र.३७२ सुकळी ५८९ पैकी ४५१, बुथ क्र. ३७३ मालेगाव ८०३ पैकी ५४९, बुथ क्र. ३७४ माळेगाव ७८१ पैकी ६१०, बुध क्र. ३७५ मांगवडगाव ९२५ पैकी ६३४, बुथ क्र.३७६ मांगवडगाव ९२२ पैकी ६८४, बुध क्र. ३७७ भोपला ६४१ पैकी ४८१, बूथ क्रमांक ३७८ लाखा ९४८ पैकी ६८३, बुथ क्र. ३७९ सुरडी ७४७ पैकी ४९९, बुध क्र.३८० सुरडी ७५४ पैकी ५०१, बुध क्र. ३८१ सोने सांगवी एक १०११ पैकी ७१७, बुथ क्रमांक ३८२ सोनसांगवी-२, ३२६ पैकी ३०३, बुथ क्रमांक ३८३ सादोळा ९११ पैकी ७०१, बुथ क्रमांक ३८४ धनेगाव ९२४ पैकी ६३०, बुथ क्रमांक ३८५ धनेगाव ४४६ पैकी २४८, बुध क्र. ३८६ आनेगाव १०३० पैकी ८१६, बुध क्र.३८७ बनसारोळा ९४९ पैकी ६८९, बुथ क.. ३८८ बनसारोळा ११२२ पैकी ७२४, बुध क्र. बुध क्रमांक ३८९ बनसारोळा ७९३ पैकी ४७८, बुध क्र. ३९० बनसारोळा ७७२ पैकी ५८०, बुथ क्र.३९१ बनसारोळा ८०३ पैकी ५५९, बुध क्र.३९२ सोमनाथ बोरगाव १३१६ पैकी ९५९, बुथ क्र. ३९३ ममदापूर पाटोदा ७१४ पैकी ५०६, बुथ क्र. ३९४ ममदापूर पाटोदा ७३६ पैकी ५००, बुथ क्र.३९५ पाटोदा ममदापूर ११९८ पैकी ८११, बुध क्र.३९६ पाटोदा ममदापूर ९१४ पैकी ६२१, बुथ क्र.३९७ पाटोदा ममदापूर १०२२ पैकी ६९७, बुध क्र. ३९८ धानोरा खुर्द ६९९ पैकी ५१४, बुथ क्र. ३९९ धानोरा खुर्द ६८७ पैकी ४५९, बुध क्र.४०० आपेगाव ११८४ पैकी ७७७, बुथ क्र.४०१ आपेगाव ९८५ पैकी ६८१, बुथ क्र.४०२ इस्थळ १०२५ पैकी ७७२, बुध क्र. ४०३ नायगाव ७७३ पैकी ५९६, बुध क्र.४०४ नायगाव ७६२ पैकी ५४४, बुध ब्र०४०५ सौदना १०८६ पैकी ७२५. बुथ ब्रा४०६ भालगाव ९९६ पैकी ७९०, बुध क्र. ४०७ बावची ५५९ पैकी ४६९, बुथ क्र.४०८ कोपरा ६२३ पैकी ४८३, बुध क्र.४०९ अंजनपूर ९४५ पैकी ६९६. बुथ क्र. ४१० देवळा ६४९ पैकी ४६८, बुथ क्र. ४११ देवळा ७९४ पैकी ५०३, बुथ क्र.४१२ देवळा ७५० पैकी ५४०, बुथ क्र. ४१३ तटबोरगाव ९२६ पैकी ६७३ असे ४१३ बुथ वर ३ लाख ७३ हजार ८७९ मतदारांपैकी २ लाख ६२ हजार ८७९ लोकसभेसाठी मतदान पडले आहे.
