• Fri. Sep 18th, 2026

शिंद गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी लोकसभा निवडणुकीत वाजवली तुतारी!!

Bybaba maske

Jun 27, 2024

शिंद गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी लोकसभा निवडणुकीत वाजवली तुतारी!!

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभा निवडणूकीचा निकाल काय लागेल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यावेळच निवडणुकी जातीय समीकरणावर झाली असून यात खूप मोठ्या प्रमाणात जातीवाद पेरला गेला. अटीतटीच्या लढतीमध्ये पंकजा मुंडेचा अल्पमताने पराभव झाला. हीऑडिओ क्लिप निकाल जाहीर होण्याच्या आधीची आहे. बीड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाली असून त्यांनी सांगितले की मी पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना धोका दिला असून बजरंग बप्पा सोनवणे यांचे काम केले. त्यामुळे बीड राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून प्रचारात सोबत फिरणाऱ्यांनीच पंकजा मुंडे प्रचार न केल्याच दिसत आहे, या किल्प मध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या काम करण्याच्या पद्धतींवर ही वक्तृत्व केल्याच दिसून येत असून शरद पवार गटात जाण्याचे संकेत ही ऐकण्यास येत आहे.एकूण लोकसभेच राजकारण हे सर्वस्वी जातीवर झाल्याच आता दिसून येत आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!