• Sat. Sep 19th, 2026

केज येथे पाटलांच्या घोंगडी बैठकीस लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा ! विधानसभा पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी बैठक – रोहन गलांडे पाटील

Bybaba maske

Sep 6, 2024

केज येथे पाटलांच्या घोंगडी बैठकीस लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा !

विधानसभा पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी बैठक – रोहन गलांडे पाटील

रोखठोक न्युज प्रतिनिधी

सरकार सगेसोयरे कायदाची अंमलबजावणी करत नाही व आपल्या मराठा आरक्षणावर कुठलाही ठोस निर्णय घेत नाही.आपले मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि.८सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता आंतरवाली केज येथे आपल्या मराठ्याचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती निमित्त घोंगडी बैठक आयोजित केली केली आहे तरी अखंड मराठा समाज, केज तालुक्यातील मराठा बांधवांनी मराठा आरक्षण जनजागृती घोंगडी बैठकीस लाखोंच्या करोडोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील समर्थक व सकल मराठा समाज केज तालुका व समाज बांधव रोहन गलांडे पाटील यांनी केले आहे. आपल्या लेकरांच्या न्याय हक्कासाठी दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी ठिक सायंकाळी ४ वा. मराठा आरक्षण जनजागृती घोंगडीमहाबैठक आयोजित केली आहे तरी केज तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या प्रत्येक गावातुन कमीत कमी पाच गाड्या जिप,पीकप, स्कारपीओ आशा चार चाकी दोन चाकी गाड्या तरी घेऊन मराठा आरक्षण जनजागृती घोंगडी महाबैठक केज येथे उपस्थित रहावे व आपली काळजी घेण्यासाठी पाऊसाळ्याचे दिवस असल्याने पाऊसा पासुन बचाव करण्यासाठी रेन कोट इतर साहित्य पाऊसा पासुन बचाव करण्यासाठी सोयीनुसार आपली सोय आपल्या गाडी सोबत करायची आहे व मराठा आरक्षण जनजागृती घोंगडी महाबैठकीस लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज केज ,सामाजिक कार्यकर्ते रोहन गलांडे पाटील यांनी केले आहे . तरी केज तालुक्यातील आमरण उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते, मराठा सेवक, स्वयंसेवक, सभा आयोजक-नियोजक, डॉक्टर, वकील, अभ्यासक, शेतकरी, कष्टकरी आणि सर्व मराठा बांधव, येणाऱ्या विधानसभा धरतीवर मराठा आरक्षण जनजागृती घोंगडीमहाबैठक संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती निमित्त घोंगडी बैठक रविवार दि.८ सप्टेंबर २०२४ वेळ: सायं. ४ वा. ठिकाणः मुक्ताई फंक्शन हॉल, केज • आयोजकः सकल मराठा समाज, केज मतदार यांनी आयोजित केली आहे तरी सकल मराठा समाज केज तालुका मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज केज तालुका बांधवांनी व सामाजिक कार्यकर्ते रोहन गलांडे यांनी केले आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!