• Sat. Sep 19th, 2026

राजेसाहेब देशमुख तुतारी हातात घेणार? बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवार च्या भेटीला.

Bybaba maske

Sep 12, 2024

राजेसाहेब देशमुख तुतारी हातात घेणार?

बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवार च्या भेटीला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

परळी विधानसभे साठी इच्छुक असलेले विद्यामान राष्ट्रीय काँग्रेस चे बीड जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे शरद पवार यांच्या भेटेला गेले असून ते हाती तुतारी घेतात का ?

2019 च्या विधानसभेत त्यांनी परळी विधानसभा लढवण्याची तयारी केली होती पण त्या वेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ची आघाडी होती व ही जागा जागा राष्ट्रवादी काँग्रेस ला सुटली व विद्यामान आमदार धनंजय मुंडे यानी निवडणूक लढवून ही जागा खेचून आणली होती पण आता मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाने जिल्ह्य़ातील परिस्थिती वेगळी झाली आहे जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणा मुळे लोकसभेत भाजप उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला होता त्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रभाव अजून ही बीड जिल्ह्य़ात आहे. त्याच अनुशंगाने राजेसाहेब देशमुख हे हाती तुतारी घेऊन परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार होऊन निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!