• Sat. Sep 19th, 2026

जिल्हा परिषदे च्या उर्दू शाळेत कुलुप तोडुन एलसीडी,काॅम्पियुटर व इतर सामानाची चोरी व नासधूस केली. रोखठोक न्युज वार्ताहर 

Bybaba maske

Sep 17, 2024

जिल्हा परिषदे च्या उर्दू शाळेत कुलुप तोडुन एलसीडी,काॅम्पियुटर व इतर सामानाची चोरी व नासधूस केली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहराती अजिजपुरा येथे जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे दि.16 रोजी शाळेला कुलूप लावून शिक्षक आपल्या घरी गेले.दुसऱ्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त झेंडावंदना साठी सकाळी सर्व शिक्षक आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले,शाळेचे मुख्य हाॅल चे कुलुप तोडुन मुलांना शिकवण्या साठी ठेवलेले एलइडी टीव्ही, साऊंड सिस्टीम, माईक,काॅम्पियुटर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले तसेच मुख्य ऑफिसची नासधूस केली असून बोर वेलचे नासधूस केली आहे त्यावरून शिक्षक मोहमद इलीयास पापामिया शेख यांनी केज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!