सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरी यांचा इनकांउटर केला तर 51 लाख रूपय व पाच एकर जमीन पोलीसांना देणार.
प्रमुख आरोपीस पकडले तर 2,लाख रूपय पोलीस अधिकाऱ्यांना देणार.
कल्याण बाबर या शेतकऱ्याची अनोखी घोषणा.
रोखठोक न्युज वार्ताहर
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर सर्व महाराष्ट्र हादरला आहे.ऐवढ्या तरुण व होतकरू सरपंचाची हत्या झाल्या नंतर सोलापूर तालुक्यातील माढा गावचे शेतकरी कल्याण बाबर यांनी अनोखे चॅलेंज पोलीस प्रशासन दिले आहे.
जो पोलीस अधिकारी मुख्य आरोपीस पकडेल त्याला दोन(2) लाख रूपय रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाईल.
तसचे दुसरे बक्षीस संतोष देशमुख यांची हत्या केली अश्या आरोपीचे इनकांउटर पोलीस अधिकरी करतेल आश्यना 51 लाख व पाच एकर स्वतःची शेत जमीन दिली जाईल.
अशी घोषणा शपथ पत्रा वर माढा तालुक्यातील कल्याण बाबर या शेतकऱ्याने केल्याने एकच खळबळ माजली आहे.
