ऊसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा जागीच मृत्यू.
ऊसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा जागीच मृत्यू. रोखठोक न्युज वार्ताहर केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्या नजीक दुचाकीची उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक बसली त्यात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (दि…
