अखेर शर्यत संपली केज तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी लक्ष्मण बेडसकर यांची नियुक्ती.
अखेर शर्यत संपली केज तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी लक्ष्मण बेडसकर यांची नियुक्ती. रोखठोक न्युज वार्ताहर केज तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पदी लक्ष्मण बेडसकर यांची नियुक्ती झाली आहे.नोव्हेंबर 30 तारखेला गटशिक्षणाधिकारी कमलाकर खरात हे…
