• Wed. Aug 26th, 2026

अखेर शर्यत संपली केज तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी लक्ष्मण बेडसकर यांची नियुक्ती.

Bybaba maske

Dec 7, 2023

अखेर शर्यत संपली 

केज तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी लक्ष्मण बेडसकर यांची नियुक्ती.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पदी लक्ष्मण बेडसकर यांची नियुक्ती झाली आहे.नोव्हेंबर 30 तारखेला गटशिक्षणाधिकारी कमलाकर खरात हे वयोमर्यादा नुसार निवर्त झाले.ज्या दिवसांपासून खरात हे निवर्त होणार त्या दिवसांपासून पासुन गटशिक्षणाधिकारी यांची खुर्ची मिळवण्या साठी शर्यत लागली होती कोण जिंकतय याचे अराखडे शिक्षक बांधवात मांडले जात होते या गटशिक्षणधिकारीच्या शर्यतीत दोघे होते.दोघांनीही आपल्या परी ने फिल्डींग लावली होती.राजकीय नेते, अधिकाऱ्यांन कडे जोरबैठका चालु होत्या त्यात लक्ष्मण बेडसकर यांचा पर्यंत सफल झाला.मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांनी लक्ष्मण बेडसकर यांच्यी गटशिक्षणधिकारी पदावर नियुक्तीचे आदेश काढले. त्यांनी कमलाकर खरात यांच्या कडून पदभार हस्तांतरित केला.लक्ष्मन बेडसकर यांनी आपल्या    पदाचा पदभार घेतल्या नंतर  सर्व शिक्षक बांधवांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!