• Tue. Aug 25th, 2026

तुळजाभवानीचे दागिने चोरीला.

Bybaba maske

Dec 6, 2023

तुळजाभवानीचे दागिने चोरीला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

तुळजापूर येथील महाराष्ट्राच कुलदैवत आई तुळजाभवानीच्या दागिने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

27अंलकार पैकी 4 दागिने चोरीला गेले आहेत  या मध्ये तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट,मंगळसूत्र चोरीला गेले आहे.चोरी गेलेल्या दांगिने व मुकुटा च्या ठिकाणी डुप्लिकेट मुकुट व दागिने ठेवले आहेत.तसेच आजुन 2 सर्व मिळून 4 दागिने चोरीला गेल्याचे 16 सदस्याच्या अहवालात ही गोष्ट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!