केज डिवायएसपी म्हणून आयपीएस श्री व्यंकटराम यांची नियुक्ती.
केज डिवायएसपी(पोलीस उपअधीक्षक) म्हणून आयपीएस श्री व्यंकटराम यांची नियुक्ती. रोखठोक न्यूज वार्ताहर जिल्ह्याला आणखी एका भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याची भेट मिळाली आहे. केज उपविभागीय अधिकारी म्हणून आयपीएस व्यंकटराम यांची…
