बीडसह राज्यातील २२ जिल्हा परिषदा, २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालय.
बीडसह राज्यातील २२ जिल्हा परिषदा, २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालय. रोखठोक न्यूज वार्ताहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.…
