महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव गौतम आरकडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
गौतम आरकडे यांनी मानले सर्वांचे आभार
काल दिनांक 18सप्टेंबर रोजी गौतम लक्ष्मण आरकडे यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष कामगार नेते डॉ.कैलासभाऊ कदम यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. या आनंदमयी कार्यक्रमास अ.भा. काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्राच्या सह प्रभारी गुजरात राज्याच्या माजी महापौर सोनल पटेल मॅडम, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व पुणे जिल्ह्याचे निरीक्षक संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या प्रसंगी शहर अध्यक्ष कैलास भाऊ कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माजी सरचिटणीस माजी नगरसेविका निगारताई बारस्कर, माजी महापौर कविचंद भाट, महिला अध्यक्ष नढेताई, उपाध्यक्ष नरेंद्र बन्सोडे, हिरा जाधव, युवक काँग्रेस शहराध्यक्ष कौस्तुभ नवले,NUSI प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे शहर अध्यक्ष मागासवर्गीय विभागाचे शहर अध्यक्ष विजय ओव्हाळ, माजी नगरसेवक बाबु नायर,सहकार सेल शहर अध्यक्ष नायर, पुणे मागासवर्गीय ग्रामीण शहर अध्यक्ष राहुल ओव्हाळ, विश्वनाथ जगताप, विश्वास गजरमल,उमेश बन्सोडे, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यु दहितुले अण्णा,सौ.स्वाती ताई शिंदे, पुणे शिक्षण मंडळ माजी सभापती तथा महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीताई तिवारी,एन एस यु आय चे माजी प्रदेश अध्यक्ष मनोज कांबळे, सचिन कदम सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, वाल्मिकी समाजाचे नेते राजेश बडगुजर, श्री राऊत आणि शहरातील असंख्य निष्ठावान कार्यकर्ते वकील, डाॅक्टर, प्राध्यापक, पुणे मागासवर्गीय महिला अध्यक्ष सुंदरताई ओव्हाळ, अनेक महिला काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी गौतम आरकडे यांनी सगळ्यांचे आभार व ऋण व्यक्त केले.