• Sun. Apr 19th, 2026

उसतोडी साठी जाणाऱ्या टोळीवर मुकुंदराज घाटात काळाचा घाला. ट्रॉली पालटल्याने अपघात एक ठार ; १० जखमी

Bybaba maske

Sep 30, 2022

उसतोडी साठी जाणाऱ्या टोळीवर मुकुंदराज घाटात काळाचा घाला. ट्रॉली पालटल्याने अपघात

एक ठार ; १० जखमी

मॉर्निंग वॉकला गेलेले नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड, वरिष्ठ लिपिक नाना गायकवाड, सचिन अंजान, वरिष्ठ लिपीक शेख अन्वर यांच्या सहकार्यामुळे तात्काळ मदत व सहकार्य मिळाले. तसेच स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात जेष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा त्याठिकाणी तळ ठोकून होते.तहसिलदार विपीन पाटील व सारंग पुजारी घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ मदत उपलब्ध करून दिली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!