• Thu. Aug 6th, 2026

*बीड मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला:जलजिवन घोटाळा*

Bybaba maske

Oct 28, 2022

बीड मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला:जलजिवन घोटाळा 

रोखठोक वार्ताहर 

 बीड येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे यांच्यावर जीवघेणा हल्ला.

 बीड जिल्ह्य़ातील कोट्यावधी रूपयांच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे यांच्यावर पाहणी करत असताना पांगरी गावात शासकीय अभियंत्या समोर जीवघेणा हल्ला झाला आहे.संभाजी सुर्वे यांना उपचारा साठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

                         

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!