• Fri. Jun 5th, 2026

*केज तालुक्यातील जवान शहीद *

Bybaba maske

Nov 2, 2022

केज तालुक्यातील जवान शहीद 

मच्छिंद्र मुरलीधर मुळे यांचे ह्रदय विकाराच्या छटक्याने मृत्यू.

रोखठोक वार्ताहर 

सविस्तर वृत्तांत असा की केज तालुक्यातील उमरी येथील रहिवाशी मच्छिंद्र मुरलीधर मुळे वय 38 वर्ष यांचे तिव्र ह्रदय विकाराच्या छटक्याने पुणे येथे निधन झाले आहे.ते सद्या सैन्य दलात पुणे येथे कार्यरत होते तिथेच सैनिकी मुख्यालयात रहात होते, रात्री त्यांना 11:30 वाजता ह्रदय विकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.त्याचा अत्यं संस्कार केज तालुक्यातील उमरी येथे संध्याकाळी 4 वाजता शासकीय इतमामात होईल असे कळवण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात आई वडील,पत्नी एक मुलगा, मुलगी,दोन भाऊ.एक सैन्य दलात कार्यरत असलेला भाऊ असा परिवार आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!