• Thu. Aug 6th, 2026

डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांनी जिजाऊ जयंतीदिनी जन्मलेल्या मुलींचे स्वागत आणि आईंचा केला सन्मान…

Bybaba maske

Jan 13, 2023

डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांनी जिजाऊ जयंतीदिनी जन्मलेल्या मुलींचे स्वागत आणि आईंचा केला सन्मान…

 

रोकठोक न्युज वार्ताहर 

 स्व.आ.विनायकराव मेटे यांनी जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत जिजाऊ जयंती निमित्त जन्मलेल्या मुलींचे स्वागत व त्यांच्या आईच्या सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ज्योती मेटे यांनी आज जन्मलेल्या मुलींना कपडे,खेळणी व त्यांच्या मातांना साडी-चोळी

देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी केज उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.भाऊसाहेब चाळक, डॉ विशाल करपे,स्टाफ कविता सत्वधर  स्उपस्थित होते.स्वर्गीय मेटे साहेबांनी त्यांच्या हयातीत सुरू केलेले सामाजिक कार्य अविरत अविरतपणे सुरू ठेवण्याच्या हेतूने आज जिजाऊ जयंती निमित्त जन्मलेल्या मुलींचा व त्यांच्या मातांचा सन्मान करून एक प्रकारे मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.या प्रसंगी रंजना कदम(गालफाडे) बाळासाहेब गलांडे,डॉ,उत्तम खोडसे,कदम सर,हनुमंत गवळी,शंभूराजे लामतुरे,दीपक कोल्हे, हंगे सर,साक्षी हंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!