• Fri. Apr 24th, 2026

केज कंळब रोडवर काल झालेल्या आपघातातील एकजणाचा मृत्यु तर एका गंभीर रुगणास लातूर येथे हारवले.

Bybaba maske

May 18, 2023

केज कंळब रोडवर काल झालेल्या आपघातातील एकजणाचा मृत्यु तर एका गंभीर रुगणास लातूर येथे हारवले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज कंळब रोडवर केज नजिक माऊली चित्रपट गृह व भारत पेट्रोल पंपाच्या जवळपास अपघात होऊन तीन युवक गंभीर जखमी झाले होते.त्या मधील आकाश हजारे यांचा अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला तर विशाल सिरसट याला डोक्याच्या पाठीमागील भागात खुप मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत आहे.त्या साठी त्याला पुढील उपचारा साठी लातूर येथे दाखल केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!