• Thu. Jul 30th, 2026

एका डोळ्यात हासू तर एका डोळ्यात अश्रु अश्या अवस्थेत केजचे अतिक्रमण काढण्यात सुरुवात.

Bybaba maske

Jun 16, 2023

एका डोळ्यात हासू तर एका डोळ्यात अश्रु अश्या अवस्थेत केजचे अतिक्रमण काढण्यात सुरुवात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज शहरातील प्रत्येक शासकीय जमीनवर अतिक्रमण धारकानी अतिक्रमण करून छोट्या छोट्या टपऱ्या करून व्यवसाय थाटले होते व आपला उपजीविका भागवत होते गेल्या वीस वर्षांपासून अतिक्रमण उठणार रहाणार या अवस्थेत जिव मुठीत घेऊन व्यवसाय करणारे टपरी धारक.तर “ये हमारी जगा है” म्हणून शासकीय जमीनवर गाळे बांधून लाखो रूपय डिपॉझिट व हजारो रूपय किराया घेणारे आज करोडपती झाले आहेत.यांची दादागिरी आता तरी संपुष्टात येईल ही अपेक्षा आता टपरी धारक ठेवत आहेत.आता प्रत्येक कार्यालयाने म्हणचे.जी अतिक्रमण केलेली जागा आहे ती तहसील कार्यालय,पंचायत समिती,तालुका वैद्यकीय अधिकारी,पशुवैद्यकीय,वखार महामंडळ,फलोत्पादन,यांच्या अंतर्गत येते त्यांनी स्वतः गाळे काढावेत व किरायाने द्यावेत हीच अपेक्षा आता टपरी धारक करत आहेत.आता “मेरे चाचा की,मेरे भैय की,मेरे फुफु की,” हि संस्कृती केज शहरातुन हद्दपार व्हावी अशी अपेशा आता केज चे नागरीक करत आहेत.निजाम जाऊन 70 वर्ष झालीतरी कष्टकऱ्यांची ही जमीन स्वतंत्र झाली नव्हती आता व्हावी हीच अपेक्षा. त्या मुळे जर सरकारी गाळे झाले तर कमी पैशात मालकीचे गाळे भेटतील व चार पैसे जास्त कमवून संसार सुखी होईल या असेने थोडे हसू आहे. तर आता संसाराचा रहाटगाडा कसा हकायचा म्हणून एका डोळ्यात अश्रू आहेत. आता काहीतरी सकारात्मक निर्णय व्हावा हीच अपेक्षा.

baba maske

Related Post

केज पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडीतील आरोपी अवघ्या ४८ तासांत जेरबंद; ३.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांची संयुक्त कारवाई; रोख रक्कम व चांदीचे दागिने जप्त
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! राज्यभरातून तब्बल ९२ लाख नावे वगळली; बीड जिल्ह्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी बीड जिल्हा यात ही पुढेच 
शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!