• Wed. Aug 26th, 2026

बनसारोळ्याच्या सरपंचाचे मारहाणीत नाक फॅक्चर, दोघांवर गुन्हा दाखल.

Bybaba maske

Feb 1, 2024

बनसारोळ्याच्या सरपंचाचे मारहाणीत नाक फॅक्चर, दोघांवर गुन्हा दाखल.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – केज तालुक्यातील बनसारोळा येथील सरपंच अजित हनुमंतराव गोरे हे २८ जानेवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर थांबले होते. यावेळी गावातील धनराज सोपान काकडे हे त्यांच्या आले, त्यांनी सरपंच अजित गोरे यांच्या तोंडात व तोंडावर गुलाल टाकु लागल्याने त्यांनी तोंडावर गुलाल टाकु नका म्हणताच धनराज काकडे यांनी सरपंचाच्या अंगाला झोंबा झोंबी करुन शिवीगाळ केली. त्यानंतर धनराज काकडे व त्यांचा मुलगा आदित्य धनराज काकडे या दोघा बापलेलकांनी सरपंच अजित गोरे यांना तु लई माजलास असे म्हणत हाताने व चापटाने मारहाण केली. नाकावर जोरात बुक्की बसल्याने सरपंच अजित गोरे यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. तर त्यांना जिवे मारण्याची धमकी ही दिली. त्यांच्यावर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराति रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर सरपंच अजित गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन धनराज काकडे, आदित्य काकडे या बापलेकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा नों

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!