• Thu. Apr 30th, 2026

नायब तहसीलदार लक्ष्मण धस हे नागरिकांना अक्कल नसल्याच्या आविर्भावात कारभार करतात. 5 स्टोन क्रेशर अनाधिकृत त्यांच्या काळात चालत होत्या. महसूल सह पुरवठ्याचा पदभार. महसूल उद्दिष्ट पुर्ण केले नाही तालुका पिछाडीवर.

Bybaba maske

Mar 19, 2024

नायब तहसीलदार लक्ष्मण धस हे नागरिकांना अक्कल नसल्याच्या आविर्भावात कारभार करतात.

5 स्टोन क्रेशर अनाधिकृत त्यांच्या काळात चालत होत्या.

महसूल सह पुरवठ्याचा पदभार.

महसूल उद्दिष्ट पुर्ण केले नाही तालुका पिछाडीवर.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तहसील कार्यालयातील महसूलचे नायबतहसीलदार लक्ष्मण धस हे तसे केज तालुक्यातील सांगवी- सारणी तील सारणी येथील रहिवासी पण गेल्या कित्येक काळा पासुन केज तहसीलला कार्यरत आहेत.

निवडणूक काळात जिल्ह्यातील किंवा त्या तालुक्यातील अधिकारी नसावा असा काहि निवडणूक निर्वाचन आयोगाचा नियम असताना हे महाशय आपल्या तालुक्यातील तहसील ला कार्यरत कसे?ते तालुक्यातील रहिवासी असताना कायम रहाण्याचा पत्ता दुसरी कडे दिल्याचे समजते.

तसेच यांच्या कडे महसूल विभाग असताना केज तालुक्यात पाच स्टोन क्रेशर हे अनाधिकृत चालत होते यांचा थांगपत्ता या महाशय नायबतहसीलदार यांना नव्हता ज्या वेळेस रोखठोक न्युज सर्व प्रथम बातमी केली तसेच वंचित बहुजन आघाडी तर्फे निवेदन दिले त्या वेळेस यांना जाग आली व यांनी ते स्टोन क्रेशर कागदपत्री बंद दाखवले कारण कोण कोणते स्टोन क्रेशर बंद केले व कुठले परवानाधारक आहेत याची माहिती,  माहिती आधिकारात मागितली तरी ती आध्याप देण्यात आली नाही.पुरवठ विभागाता तर महाशयाचा सावळा गोंधळ वेगळाच आगोदर राशन दुकानात माल पोहचता केला जातो व नंतर जेंव्हा वेळ मिळेल तेव्हा परवाना दिला जातो. राशन दुकानदाराकर परमिट वर किती माल आहे हे जर समजेत नसेल तर राशन दुकानदार किती माल उतरून घेईल. या महाशया कडे जर एखादे प्रकरण किंवा निवेदन घेऊन गेले तर यांच्या टोमणे मारण्याच्या शैलीतील स्वभाव व संभाषण याच्या मुळे निवेदकाला काय करावे आपुन यांच्या कडे येऊन चुकलात का? हीच भावना निर्माण होते.कारण काम कमी आणि मी सांगतोय तेच कसे खरे हेच सांगण्यात हे महाशय परिपक्व? समोरचा वेडा ठरवून ते अगोदर मोकळे झालेले असतात.

केज तालुक्यातील तांबवा येथील अंध दलित व्यक्ती व त्याचा परिवार गायरान जमीनीची नोटरी दोन जनांना करून फसवणूक केली व मारहाण करून त्यांची झोपडी तोडली या कारणाणे ते सलग दहा दिवस तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले पण या महसूल च्या नायब तहसीलदार यांनी हे प्रकरण माझ्या अखत्यारीत येत नाही म्हणून दुर्लक्ष केल.जर शासकीय गायरान जमीन,नोटरीवर कोणी विकत असेल तर मग ते महसूल मध्ये नाहीतर कोठे येते? उलटे दलित नेते कार्यकर्ते त्यांच्या कडे गेले तर त्यांच्या सवयी प्रमाणे त्यांनाच ज्ञान पाजळत बसले.बिचारा अंध दलित दहा दिवस तहसील दारात उपाशी उपोषण करत राहिला.

मी खाल पासुन नायब खुर्ची पंर्यत आल्या मुळे मला सर्व काहि कळत हा आविर्भाव सामान्याच नुकसान करत आहे.

अश्या या, या वर्षीचा निंचाकी गौण खनिज, महसूल उद्दिष्ट बीड जिल्ह्य़ात मोडणाऱ्या, ज्यांच्या काळात पाच पाच स्टोन क्रशर अनाधिकृत चालत असतील तर अश्या नायबतहसीलदार वर जिल्हाधिकारी कारवाई करतात का हे बघण्या सारखे असेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!