• Fri. Sep 18th, 2026

तरुणाने होर्डिंगच्या खांबाला घेतला गळफास

Bybaba maske

Mar 19, 2024

तरुणाने होर्डिंगच्या खांबाला घेतला गळफास

रोखठोक न्युज वार्ताहर 

शहरातील बार्शी रोडवरील जाहिरात करण्यासाठी लावलेल्या मोठ्या होर्डिंगच्या खांबाला दोरीने गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवून तो जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या तरुणाचे वय अंदाजे २५ वर्षे असून त्याची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी ठाण्यात नोंद नव्हती.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!