• Fri. Sep 18th, 2026

आत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या.होळीच्या पुर्व संध्येला धक्कादायक प्रकार.

Bybaba maske

Mar 24, 2024

आत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या.

होळीच्या पुर्व संध्येला धक्कादायक प्रकार.

 रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड, अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील घोसापुरीत घडली आहे, होळीच्या पूर्व संध्येला घडलेल्या खुनाच्या या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.

अश्विनी बन्सी माळी वय 17 असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे, या घटनेमध्ये पाच आरोपींचा समावेश असून अश्विनी ही आरोपीच्या मामाची मुलगी होती, या घटनेने नात्याला काळीमा फासली आहे, या प्रकरणात पाच जणांचा समावेश असून तीन जणांना बीड पोलिसांनी अटक केली आहे, आरोपींपैकी एकाने विष प्राशन केले असून त्याला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!