• Tue. Aug 25th, 2026

सुरेश कुटे पोलिसांच्या ताब्यात

Bybaba maske

Jun 7, 2024

सुरेश कुटे पोलिसांच्या ताब्यात

रोखठोक न्युज वार्ताहर 

दुपारी 2 वाजेपर्यंत कागद पत्रे सादर करण्याची मुदतज्ञानराधा सर्वेसर्वा सुरेश कुठे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बीड येथील रहिवाशी असलेले सुरेश कुटे यांनी हजारो ठेवीदारांचे पैसे बुडवल्याचा आरोप आहे.त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.त्यांना आज पुणे पोलीसांनी अटक केली 

ठेवीदारांच्या ठेवी कसे परत करणार तसेच आरबीआय सोबत झालेला पत्रव्यवहार इत्यादी कागदपत्रे आज दुपारी दोन वाजेपर्यंत पुणे पोलिसांना सादर करायचे आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!